आजपर्यंत करोडो रुपये दंड केले आहेत परंतु त्याने काहीही फरक पडलेला नाही.. आपण कोरोना चे संकट वाढवून लॉक डाऊन चे संकट ओढवून घेत आहोत<br />त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे हा एक पर्याय आहे किंवा थेट लॉक डाऊन करणे हे दोन पर्याय आहेत.. परिस्थिती सुधारते की बिघडते यावर ते अवलंबून आहे.<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics